Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 22.11.2021

Attempt now to get your rank among 118 students!

Question 1

खालील पैकी योग्य विधाने निवडा.

i. UNESCO च्या कार्यकारी मंडळावर भारताची 2021-25 या कालावधीसाठी पुन्हा निवड करण्यात आली.

ii. आशियाई आणि पॅसिफिक राज्यांच्या गट IV मध्ये भारताची पुन्हा निवड झाली ज्यात जपान, फिलीपिन्स, व्हिएतनाम, कुक बेटे आणि चीन यांचा समावेश आहे.

iii. कार्यकारी मंडळामध्ये 58 सदस्य-राज्यांचा समावेश असतो, प्रत्येकाचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.

Question 2

युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांची संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासाठी (WFP) सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ii. जागतिक अन्न कार्यक्रम या संस्थेचे मुख्यालय इटली च्या रोम शहरात आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ कोठे आयोजित करण्यात आले होते ?

Question 4

भारतातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले ?

Question 5

जागतिक बँकेच्या प्रेषण किंमतींच्या जागतिक डेटाबेस अहवाल 2021 नुसार, भारतानंतर दूसरा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्तकर्ता देश कोणता ठरला आहे ?
  • 118 attempts
  • 2 upvotes
  • 1 comment
Nov 22MPSC