Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 16.11.2021

Attempt now to get your rank among 174 students!

Question 1

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. ED आणि CBI च्या संचालकांचा कार्यकाळ 3 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणले आहेत.

ii. दोन्ही केंद्रीय संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.

iii. सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे संचालक आहेत.

Question 2

टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. लेखिका अनिता देसाई यांना टाटा लिटरेचर लाइव्हतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ii. त्यांना इन कस्टडी’ या कादंबरीसाठी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राणी कमलापती रेल्वे स्टेशन राष्ट्राला समर्पित केले ते कोणत्या शहरात आहे ?

Question 4

कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस साजरा करण्यात येतो ?

Question 5

कोणत्या संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले ICC पुरुष T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले?
  • 174 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Nov 16MPSC