Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 12.11.2021

Attempt now to get your rank among 149 students!

Question 1

INS वेला बद्दल खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. प्रकल्प – 75 या अंतर्गत स्कॉर्पिन श्रेणीच्या सहा पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत.

ii. प्रकल्प – 75 याअंतर्गत बांधण्यात आलेली INS वेला हीची निर्मिती माझगाव डॉकयार्ड मुंबई येथे करण्यात आली आहे.

iii. प्रकल्प – 75 हा अमेरिकेच्या मदतीने राबवण्यात येत आहे.

Question 2

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. योजना डिसेंबर 1993 मध्ये सुरू करण्यात आली.

ii. MPLADS योजनेचा निधी भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 60:40 प्रमाणात विभागला जातो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

अफगाणिस्ता विषयावर आयोजित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा संवाद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडला ?

Question 4

कोणत्या देशाने नुकताच "गुआंगमू" उपग्रह अवकाशात सोडला आहे ?

Question 5

आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 101 वा देश कोणता ?
  • 149 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Nov 12MPSC