Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 10.11.2021

Attempt now to get your rank among 121 students!

Question 1

‘स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट अहवाल 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. संयुक्त राष्ट्र संघाने हा अहवाल जारी केला आहे.

ii. सर्वेक्षण केलेल्या बहुतेक डेटासेटनुसार 2016 हे सर्वात उष्ण वर्ष होते.

iii. 2013 ते 2021 दरम्यान जागतिक सरासरी समुद्र-पातळीतील वाढ दर वर्षी 4.4 मिमी पर्यंत वाढली.

Question 2

स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन (SAAW) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. राजस्थानमधील जैसलमेर येथील चंदन पर्वतरांगांमध्ये याची चाचणी घेण्यात आली.

ii. हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे ज्याची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) माध्यमातून करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

स्वर्णजयंती फेलोशिप कोणाकडून प्रदान करण्यात येते ?

Question 4

लॉजिस्टिक सुलभता (LEADS) अहवाल 2021 नुसार सर्वात अव्वल कामगिरी करणारे राज्य कोणते ठरले आहे ?

Question 5

माऊंट अन्नपूर्णा हे जगातील 10 वे सर्वोच्च शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला गिर्यारोहक कोण ?
  • 121 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Nov 10MPSC