Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 08.10.2021

Attempt now to get your rank among 76 students!

Question 1

हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 बद्दल अयोग्य विधान/विधाने ओळखा.

i. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 नुसार जपान, सिंगापूर यांचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तीशाली आहे.

ii. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट च्या यादीत 6 स्थानांची प्रगती करत भारत 90 व्या क्रमांकावर आला आहे.

iii. इराक आणि अफगाणिस्तान हे सर्वात वाईट पासपोर्ट असलेले देश आहेत.

Question 2

नोबेल पुरस्काराबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रात दिला जातो.

ii. C V. रमण हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

मिशन कवचकुंडल अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?

Question 4

"द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन” अहवाल कोण प्रकाशित करते?

Question 5

भारतीय हवाई दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
  • 76 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 8MPSC