Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 04.10.2021

Attempt now to get your rank among 92 students!

Question 1

DigiSaksham कार्यक्रमासंदर्भात योग्य विधान/ विधाने ओळखा ?

i. श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि गूगल इंडियाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

ii. डिजिटल कौशल्ये देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे.

iii. ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना आधार देण्यासाठी सरकारच्या चालू असलेल्या कार्यक्रमांचा तो विस्तार आहे

Question 2

(SACRED) पोर्टल पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून याची सुरवात करण्यात आली आहे.

ii. वरिष्ठ नागरिकांसाठी चारधाम आणि इतर पवित्र ठिकाणी पर्यटनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

" अच्छी आदत " मोहीम कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरू केली आहे?

Question 4

'लँडसॅट 9' हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला?

Question 5

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएईए) चे पुढील बाह्य लेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
  • 92 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 4MPSC