Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 03.09.2021

Attempt now to get your rank among 205 students!

Question 1

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणी केला ?

Question 2

आंतरराष्ट्रीय नारळ दिन कधी साजरा केला जातो ?

Question 3

भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्थानकाला FSSAI तर्फे पंचतारांकित ‘ईट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला ?

Question 4

भारताने कोणत्या वर्षापर्यन्त क्षयरोज निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे ?

Question 5

वाय ब्रेक या मोबाईल अॅप्लिकेशन बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं या मोबाइल अॅप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आली आहे .

ii. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकाराने या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती झाली आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

  • 205 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Sep 3Maharashtra State Exams

Posted by:

Avinash SuryawanshiAvinash SuryawanshiMember since Jun 2021
Share this quiz   |