Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 02.12.2021

Attempt now to get your rank among 212 students!

Question 1

13व्या आशिया-युरोप बैठकी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही बैठक कंबोडिया किंगडमने ची राजधानी नोम पेन्ह येथे आयोजित केली गेली होती.

ii. या बैठकीची थीम “सामायिक वाढीसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे” ही होती.

iii. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या बैठकीला संबोधित केले

Question 2

पराग अग्रवाल यांची ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. पराग अग्रवाल IIT खरगपूर मधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधर आहेत.

ii. ते ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांची जागा घेतील.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील कोणत्या राज्यात बांधण्यात येत आहे ?

Question 4

सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

Question 5

कोणता दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो ?
  • 212 attempts
  • 1 upvote
  • 0 comments
Dec 2MPSC