Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 01.10.2021

Attempt now to get your rank among 126 students!

Question 1

पीएम पोषण (PM POSHAN) योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?

i. पीएम पोषण पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे.

ii. या योजनेत देशभरातील 11.20 लाख शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 11.80 कोटी मुलांना समाविष्ट करण्यात आले आहे.

iii. योजनेत पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्याना शिजवलेले अन्न पुरवले जाते.

Question 2

स्वच्छ सर्वेक्षण 2022 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

i. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्यांनी ते सुरू केले.

ii. स्वच्छ सर्वेक्षणची ही सलग सहावी आवृत्ती आहे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

कोणत्या मंत्रालयाने NIDHI 2.0 लाँच केले आहे?

Question 4

जागतिक सागरी दिवस 2021 कधी साजरा केला गेला?

Question 5

निमाबेन आचार्य कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झाल्या आहेत?

  • 126 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Nov 19MPSC