Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 01.09.2021

Attempt now to get your rank among 171 students!

Question 1

महाराष्ट्र सरकारच्या "मिशन वात्सल्य" अभियाना बद्दल योग्य विधाने निवडा.

i. करोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे.

ii. मिशन अंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल सारख्या योजनांचा लाभ मिळणार आहे

iii. योजनेची अमलबजावणी महिला आणि बालविकास विभागा अंतर्गत केली जाणार आहे.

Question 2

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नेमणुकी बाबत योग्य विधाने ओळखा .

i. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच 9 न्यायाधीशांनी शपथ घेतली

ii. मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांनी सर्वाना शपथ दिली.

iii. यात तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे .

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

आनंदा मोबाइल अॅप्लिकेशन कोणी सुरू केले ?

Question 4

वासू परांजपे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

Question 5

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये थाळीफेक खेळाळू योगेश कठुनिया याने कोणत्या प्रकारात रौप्य पदक जिंकले?
  • 171 attempts
  • 1 upvote
  • 3 comments
Sep 1MPSC