Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 28.11.2021

Attempt now to get your rank among 85 students!

Question 1

खालील पैकी योग्य विधाने निवडा.

i. UNESCO च्या कार्यकारी मंडळावर भारताची 2021-25 या कालावधीसाठी पुन्हा निवड करण्यात आली.

ii. आशियाई आणि पॅसिफिक राज्यांच्या गट IV मध्ये भारताची पुन्हा निवड झाली ज्यात जपान, फिलीपिन्स, व्हिएतनाम, कुक बेटे आणि चीन यांचा समावेश आहे.

iii. कार्यकारी मंडळामध्ये 58 सदस्य-राज्यांचा समावेश असतो, प्रत्येकाचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.

Question 2

युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांची संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासाठी (WFP) सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ii. जागतिक अन्न कार्यक्रम या संस्थेचे मुख्यालय इटली च्या रोम शहरात आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ कोठे आयोजित करण्यात आले होते ?

Question 4

भारतातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले ?

Question 5

जागतिक बँकेच्या प्रेषण किंमतींच्या जागतिक डेटाबेस अहवाल 2021 नुसार, भारतानंतर दूसरा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्तकर्ता देश कोणता ठरला आहे ?

Question 6

जगातील सर्वात उंच वाहन चालवण्यायोग्य चिसुमले ते डेमचोक डांबरी हा रस्ता कोणत्या संस्थेने बांधला आहे ?

Question 7

खालील विधाने विचारात घ्या.

i. भारताच्या भूविज्ञान मंत्रालयाने अंटार्क्टिकावर संशोधनासाठी 41 व्या वैज्ञानिक मोहिमेला सुरुवात केली.

ii. अंटार्क्टिकावर भारताचे दक्षिण गंगोत्री आणि मैत्री नावाने दोन कायमस्वरूपी संशोधन बेस स्टेशन आहेत.

iii. भूतकाळातील भारत आणि अंटार्क्टिका यांच्यातील दुवा शोधणे या मोहिमेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.

Question 8

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल(PMGSY) खालील विधाने विचारात घ्या.

i. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 मध्ये सुरू करण्यात आली.

ii. 400 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामीण वस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडणे हे PMGSY चे मुख्य उदिष्ट आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2021 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

Question 10

खालील पैकी कोणाची आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर निवड करण्यात आली आहे?

Question 11

खालील पैकी कोणी ‘दिल्ली: अ सॉलिलोकी’ या पुस्तकाचे लेखक केले आहे ?

Question 12

2022 आंतरराष्ट्रीय T-20 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?

Question 13

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. सलग पाचव्या वर्षी इंदूरला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले.

ii. 1 लाखांपेक्षा कमी’ लोकसंख्येच्या श्रेणीतील पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले.

iii. वर्षीच्या सर्वेक्षणात सर्वाधिक पुरस्कार गुजरात राज्याने मिळवले.

Question 14

INS विशाखापट्टणम बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही भारतात बांधण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका आहे.

ii. INS विशाखापट्टणम ची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या कडून करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?

Question 16

‘शटलर फ्लिक: मेकिंग एव्हरी मॅच काउंट’ हे कोनाचे आत्मचरित्र आहे ?

Question 17

मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस ही संस्था कुठे स्थित आहे ?

Question 18

विशेष क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी योजना (SCLCSS) सुरू केली.

ii. योजनेत SC-ST यांच्या MSEs ला मशिनरी आणि सेवा उपकरणे खरेदी करण्यासाठी 25% भांडवली अनुदानाची तरतूद आहे.

Question 19

IPF स्मार्ट पोलिसिंग इंडेक्स 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार उत्तर प्रदेश राज्याने सर्वात कमी गुण मिळवले आहेत.

ii. एकूण पोलिसिंगमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारे राज्य आंध्र प्रदेश ठरले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 20

घरगुती कामगारांवर अखिल भारतीय सर्वेक्षण कोणत्या मंत्रालयामार्फत करण्यात येत आहे ?

Question 21

2021 चा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

Question 22

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

Question 23

सय्यद मुश्ताक अली करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Question 24

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. भारतीय नौदल आणि इंडोनेशियाच्या नौदल यांच्यात युद्ध सराव 'दोस्ती 2021' ची 15 वी आवृत्ती पार पडली.

ii. भारत, मालदीव आणि श्रीलंका यांचा समावेश असलेल्या द्विवार्षिक त्रिपक्षीय तटरक्षक सराव CORPAT) ची 37 वी मालदिव येथे पार पडली.

Question 25

शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) शहरी निर्देशांक बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. निर्देशांक इंडो-जर्मन सहकार्य अंतर्गत NITI आयोगाने तयार केला आहे.

ii. धनबाद, मेरठ आणि इटानगर ही शहरे अनुक्रमे सर्वोत्तम कामगिरी करणारे ठरले आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 26

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ?

Question 27

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

Question 28

शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला ?

Question 29

भारत सरकारने कोणत्या वर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला?

Question 30

खालीलपैकी कोणाची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ?
  • 85 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Nov 28MPSC