Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 21.11.2021

Attempt now to get your rank among 119 students!

Question 1

भारतातील पहिली शारीरिक राष्ट्रीय योगासन स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?

Question 2

हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. हा अहवाल COP25 परिषदेत प्रकाशित करण्यात आला.

ii. भारताने सलग तिसर्‍या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या शीर्ष 10 देशांमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

RBI रिटेल डायरेक्ट स्कीमचा उद्देश उद्देश काय आहे ?

Question 4

कोणाची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे ?

Question 5

भारतीय आणि थायलंड यांच्यातील इंडो-थाई CORPAT सराव कोणत्या दलांचा युद्ध सराव आहे ?

Question 6

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे पूर्णवेळ महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 7

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. ED आणि CBI च्या संचालकांचा कार्यकाळ 3 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणले आहेत.

ii. दोन्ही केंद्रीय संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.

iii. सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे संचालक आहेत.

Question 8

टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. लेखिका अनिता देसाई यांना टाटा लिटरेचर लाइव्हतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ii. त्यांना इन कस्टडी’ या कादंबरीसाठी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राणी कमलापती रेल्वे स्टेशन राष्ट्राला समर्पित केले ते कोणत्या शहरात आहे ?

Question 10

कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस साजरा करण्यात येतो ?

Question 11

कोणत्या संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले ICC पुरुष T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले?

Question 12

बाबासाहेब पुरंदरे यांना खालील पैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही?

Question 13

टेली-लॉ मोबाइल अॅप बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नागरिकांसाठी टेलि-लॉ मोबाईल अॅप लॉन्च केले.

ii. टेली-लॉ मोबाईल अॅप प्रत्येक नागरिकाला ऑनलाइन वकील मिळण्याचा अधिकार प्राप्त करून देईल  .

Question 14

खालील विधाने विचारात घ्या.

i. कर्नाटक सरकारने ७ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून 'कित्तूर कर्नाटक' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ii. स्वातंत्र्यापूर्वी हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद निजामाच्या अखत्यारीत होता.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

SITMEX – 21’ सागरी युद्ध सरावात खालील पैकी कोणत्या देशाने सहभाग घेतला नाही ?

Question 16

खालील पैकी कोण सध्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) आहे ?

Question 17

कोणता खेळाडू बिग बॅश लीगमध्ये (BBL) खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनणार आहे ?

Question 18

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 19

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. पोचमपल्ली गावाची या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सर्वोत्तम पर्यटन खेड्यांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे.

ii. आचार्य विनोभा भावे यांनी या गावातून भूदान चळवळीचा आरंभ केला होता .

iii. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ही युनायटेड नेशन्सची एक विशेष संस्था आहे जिचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

Question 20

पूर्वांचल द्रुतगती मार्गाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. हा मार्ग उत्तर प्रदेश च्या चौडसराय गावापासून सुरू होतो गाझीपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर स्थित हैदरिया गावात संपतो.

ii. पूर्वांचल द्रुतगती मार्ग 541 किमी लांबीचा आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

व्हॅटिकनने संत घोषित केलेले पहिले भारतीय सामान्य व्यक्ती देवसहायम पिल्लई हो कोणच्या दरबारात सेवा देत होते ?

Question 22

राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 23

पहिले समलिंगी न्यायाधीश ठरलेल्या सौरभ किरपाल यांची कोणत्या उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 24

ॅन इकॉनॉमिस्ट अॅट होम अँड अब्रॉड: पर्सनल जर्नी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Question 25

EX -शक्ती 2021 या संयुक्त लष्करी सराव विषयी पुढीलपैकी काय खरे आहे ?

1) एक्स शक्ती 2021 हा भारत-रशिया या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.

2) या सरावाची 6 वी आवृत्ती 15 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित केली जात आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 26

'पूर्व पश्चिम खासी हिल्स' हा नुकताच तयार झालेला नवीन जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?

Question 27

नुकतीच खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली?

Question 28

कैसर-ए-हिंद या फुलपाखराबद्दल खालील विधाने विचारात घ्या:

1) अरुणाचल प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाने कैसर-ए-हिंद ला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता दिली.

2) हे वैज्ञानिकदृष्ट्या टेनोपालपस इम्पेरिलिस म्हणून ओळखले जाते.

3) हे  फुलपाखरू फक्त भारतात अढळते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 29

दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार 2020 खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला आहे?

* अ) राजीव शर्मा

* ब) डॉ. जनार्दन निंबाळकर

* क) शर्मिला टागोर

* ड) नाना पाटेकर

* वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 30

खालीलपैकी कोणती कंपनी युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट या जगातील सर्वात मोठ्या शाश्वत उपक्रमात सामील झाली आहे?
  • 119 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Nov 21MPSC