Time Left - 25:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 19.09.2021

Attempt now to get your rank among 67 students!

Question 1

केंद्र सरकारच्या ड्रोन नियम 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. विमानतळाच्या परिमितीपासून 8 ते 12 किमी दरम्यान ग्रीन झोनमध्ये 400 फूट आणि 200 फूट पर्यंत उड्डाण परवानगी आवश्यक नाही.

ii. ड्रोन नियम 2021 अंतर्गत ड्रोनचे कव्हरेज 300 किलोवरून 500 किलो पर्यंत वाढले

iii. नियामक व्यवस्था सुलभ करण्यासाठी ड्रोन प्रमोशन कौन्सिलची स्थापना या अंतर्गत केली जाईल.

Question 2

ब्रिक्स शिखर परिषद 2021 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या .

i. हे 13 वे ब्रिक्स शिखर संमेलन होते.

ii. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

मेडिसिन फ्रॉम द स्काय’ योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला ?

Question 4

फीट इंडिया फ्रीडम रनचं” आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले.

Question 5

गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

Question 6

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक कोण तयार करते ?

Question 7

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना भारतातील 36000 गावांमध्ये सुरू केली जाईल

ii. ही योजना ग्रामविकास मंत्रालय सुरू करणार आहे.

iii. योजनेअंतर्गत 50 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाईल.

Question 8

पीएम-कुसुम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. सौर पंप बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने ही योजना सुरू केली.

ii. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपाच्या खर्चाचा 40 टक्के खर्च करावा लागतो, तर केंद्र आणि राज्य सरकार उर्वरित 60 टक्के अनुदान देते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणसोबत करार केला आहे?

Question 10

भारतीय संविधान सभेने भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून हिन्दी भाषेचा स्वीकार कधी केला ?

Question 11

कोणत्या राज्याने 'मिलेट मिशन' सुरू करण्याची घोषणा केली आहे ?

Question 12

भारताची पहिली हवाई दलासाठी राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग सुविधा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे

Question 13

'मैं भी डिजिटल 3.0' अभियाना बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने हे सुरू केले

ii. हे अभियान पीएम स्वनिधी योजनेचा एक भाग असेल.

iii. या अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल साक्षरता आणि प्रशिक्षण दिले जाईल .

Question 14

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या 2+2 मंत्रीस्तरीय संवादात कोणत्या मंत्रालयांनी सहभाग घेतला ?

i. परराष्ट्र मंत्रालय

ii. गृह मंत्रालय

iii. रक्षा मंत्रालय

iv. वित्त मंत्रालय

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

महाराष्ट्र सरकारने राज्यात जलविद्युत आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला ?

Question 16

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सरदारधाम भवन कोठे आहे ?

Question 17

भारतातील सर्वात मोठी ओपन एअर फर्नीरी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?

Question 18

अमेरिकन ओपेन स्पर्धेच्या विजेत्यांच्या योग्य जोड्या लावा

यादी I(प्रकार )

1) पुरुष एकेरी विजेता

2) महिला एकेरी विजेती

3) पुरुष एकेरी उपविजेता

4) महिला एकेरी उपविजेती

यादी II (विजेते)

A) नोवाक जोकोविच

B) डॅनिल मेदवेदेव

C) लेला फर्नांडिस

D) एम्मा रडुकानु

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:

Question 19

राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने  योग्य आहे?

i. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पायाभरणी केली.

ii. हे वाराणसीमध्ये उभारले जात आहे.

iii. राजा महेंद्र प्रताप सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

Question 20

आयएनएस ध्रुव बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. हे भारताचे पहिले नौदल जहाज आहे जे लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे

ii. असे जहाज असणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

कोणत्या कराराचा स्वाक्षरी करण्याचा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो ?

Question 22

आफ्रिका अन्न पुरस्कार 2021 कोणी जिंकला ?

Question 23

राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ कोठे उभारण्यात येत आहे ?

Question 24

भाषेचे अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला "प्रकल्प उडान" हा कोणत्या संस्थे सुरू केला आहे?

Question 25

टी 20 वर्ल्डकपसाठी 2021 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?
  • 67 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 4MPSC