Time Left - 30:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 12.09.2021

Attempt now to get your rank among 100 students!

Question 1

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 बद्दल योग्य विधान ओळखा.

i. ही मॅगसेसे पुरस्काराची 64 वी आवृत्ती होती.

ii. फिलिपिन्सचे तिसरे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 मध्ये या पुरस्काराची सुरवात करण्यात आली.

iii. विनोबा भावे हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पहिले भारतीय होते.

Question 2

SIMBEX नौदल सराव 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. भारत आणि श्रीलंका नौदलातील वार्षिक सरावाची ही 28 वी आवृत्ती होती .

ii. दक्षिण चीन समुद्रात या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम 2021 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?

i) टोकियो, जपान येथे आयोजित करण्यात आलेला हा 6 वा मंच होता.

ii) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सत्राला संबोधित केले.

पर्याय :

Question 4

खालील पैकी कोणाला 2021 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला नाही?

Question 5

भारताने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांचा योग्य गट ओळखा.

Question 6

'भारतरत्न राजीव गांधी सायन्स इनोव्हेशन सिटी' कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

Question 7

टोकियो पॅरालिम्पिक २०२० बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. भारताने आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी केली.

ii. एकूण 162 राष्ट्रांपैकी भारत पदकतालिकेत 24 व्या स्थानावर राहीला.

iii. अवनी लेखरा समारोपीय समारंभात भारताची ध्वजवाहक होती

Question 8

न्यू डेव्हलपमेंट बँकेने कोणत्या देशांना सदस्य म्हणून नुकतीच मान्यता दिली ?

i. यूएई

ii. उरुग्वे

iii. बांगलादेश

Question 9

'आयुष आप द्वार' मोहीम कशासाठी सुरू करण्यात आली आहे ?

Question 10

प्लास्टिक कराराला सुरुवात करणारा आशियातील पहिला देश कोणता ?

Question 11

अ रुड लाइफ: द मेमोअर पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

Question 12

SIMBEX-2021 वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव कोणत्या देशांमध्ये पार पडला ?

Question 13

टाइम्स हायर एज्युकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2022 बद्दल योग्य विधाने विधाने ओळखा.

i. ऑक्सफर्ड विद्यापीठ सलग सहाव्या वर्षी रँकिंगमध्ये अव्वल आहे.

ii. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू ही देशातील सर्वोच्च कामगिरी करणारी संस्था आहे

iii. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी (IIT), मुंबई  ही देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे

Question 14

'कार्बी आंग्लॉन्ग करार' बद्दल योग्य विधाने ओळखा

i. जम्मू काश्मीर राज्य, केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या पाच बंडखोर गटात कार्बी आंग्लॉन्ग त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली.

ii. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यावर स्वाक्षरी करण्यात आली

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

अफगाणिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 16

जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया क्षेत्रीय समितीच्या परिषदेत भारताचे नेतृत्व कोणी केले ?

Question 17

कोणत्या देशाने नुकतीच आर्थिक आणीबाणी ची घोषणा केली आहे?

Question 18

टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धच्या समारोप समारंभात कोणी भारताच्या ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला?.

Question 19

योग्य विधाने ओळखा .

i. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबेर रोजी साजरा केला जातो.

ii. भारत सरकार शिक्षण मंत्रालय 5-17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व 2021 साजरा करत आहे

Question 20

सप्टेंबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदल आणि भारताच्या नौदला ने द्विपक्षीय सराव 'AUSINDEX' ची कितवी आवृत्ती आयोजित केली ?

Question 21

भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे?

Question 22

मी अन्नपूर्णा” कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला ?

Question 23

'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम कोणत्या सरकारने सुरू केला ?

Question 24

टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी सुहास” कोणत्या जिल्ह्याचे दंडाधिकारी आहेत ?

Question 25

योग्य विधाने ओळखा

i. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकूण 33 आहे

ii. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती असावी ही राष्ट्रपती निश्चित करतात.

iii. सध्या देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण आहेत .

Question 26

कोणाच्या 125 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक विशेष स्मारक नाणे जारी केले?

Question 27

राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी कोणत्या महानगर पालिका क्षेत्रात उभारण्यात येणार आहे?

Question 28

C – 295 या मालवाहू विमानांची निर्मिती कोणत्या संस्थे मार्फत करण्यात येणार आहे?

Question 29

दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी कोणाची जयंती तामिळनाडूमध्ये ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी केली जाईल?

Question 30

टी 20 वर्ल्डकपसाठी 2021 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?
  • 100 attempts
  • 1 upvote
  • 0 comments
Sep 10Maharashtra State Exams

Posted by:

Avinash SuryawanshiAvinash SuryawanshiMember since Jun 2021
Share this quiz   |