Time Left - 25:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 10.10.2021

Attempt now to get your rank among 94 students!

Question 1

DigiSaksham कार्यक्रमासंदर्भात योग्य विधान/ विधाने ओळखा ?

i. श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि गूगल इंडियाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

ii. डिजिटल कौशल्ये देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे.

iii. ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना आधार देण्यासाठी सरकारच्या चालू असलेल्या कार्यक्रमांचा तो विस्तार आहे

Question 2

(SACRED) पोर्टल पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून याची सुरवात करण्यात आली आहे.

ii. वरिष्ठ नागरिकांसाठी चारधाम आणि इतर पवित्र ठिकाणी पर्यटनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

" अच्छी आदत " मोहीम कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरू केली आहे?

Question 4

'लँडसॅट 9' हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला?

Question 5

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएईए) चे पुढील बाह्य लेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

Question 6

‘माय लाईफ इन फुल: वर्क, फॅमिली अँड आवर फ्युचर’ कोणाचे आत्मचरित्र आहे ?

Question 7

भारतातील जिल्हा रुग्णालयांचा कार्यक्षमता मूल्यांकन अहवाल 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. नीति आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ii. भारतातील एका जिल्हा रुग्णालयात प्रति 1 लाख लोकसंख्येसाठी सरासरी 24 बेड उपलब्ध आहेत.

iii. उत्तर प्रदेश राज्यात सर्वात कमी सरासरी बेड उपलब्ध आहेत.

Question 8

स्वच्छ भारत अभियान -शहरी 2.0 (SBM-U 2.0) संबंधित खालील विधाने विचारात घ्या.

i. सर्व शहरांना ‘कचरामुक्त’ करण्याचे SBM-U 2.0 चे लक्ष आहे .

ii. हे अभियान शाश्वत विकास ध्येय 2025 पर्यन्त साध्य करण्यासाठी मदत करेल.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

'ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर' कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे?

Question 10

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सबकी योजना सबका विकास लोक योजना अभियान 2021-  सुरू केले आहे

Question 11

आयुध संचालनालयाचे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Question 12

जपान च्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 13

जल जीवन मिशन बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. 2025 पर्यंत सर्व ग्रामीण घरांना पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.

ii. 15 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आले.

Question 14

'मित्र शक्ती' युद्ध सरावा बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. हा भारत-श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त युद्ध सराव आहे.

ii. याची 8 वी आवृत्ती 2021 मध्ये परदेशी प्रशिक्षण केंद्र, पुणे, महाराष्ट्र येथे पार पडली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 कोणी प्राप्त केले ?

Question 16

हॅन्ले भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यात/केंद्रशाशीत प्रदेशात आहे ?

Question 17

ई-ऊसतोड कल्याण' ॲप कोणत्या जिल्ह्यातील ऊसतोंड मंजुरांसाठी सुरू करण्यात आले आहे ?

Question 18

ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Question 19

अंटार्क्टिक संरक्षण कराराबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ऑक्टोबर 1991 रोजी माद्रिदमध्ये अंटार्क्टिक कराराच्या पर्यावरण संरक्षणावरील प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली

ii. हा करार बार्सिलोना करार म्हणून देखील ओळखला जातो.

iii. भारताचे अंटार्क्टिका वरील एकमेव संशोधन केंद्र मैत्री हे शिरमाकर हिल्स येथे आहे.

Question 20

राइट लाईव्हलीहुड पुरस्कारा बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. दिल्लीस्थित पर्यावरण संस्थेला ‘लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायर्नमेंट (LIFE)’ ला 2021 राइट लाईव्हलीहुड अवॉर्ड मिळाला आहे.

ii. हा पुरस्कार स्वीडनचा पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

2021 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन कोणाला गौरवण्यात आले ?

Question 22

'JIMEX 2021' युद्ध सरावात भारतासोबत कोणत्या देशाने सहभाग घेतला ?

Question 23

दरवर्षी 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान कोणता जागतिक सप्ताह साजरा करण्यात येतो ?

Question 24

हेली-बोर्न सर्वेक्षण कशा संबंधित आहे ?

Question 25

हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 बद्दल अयोग्य विधान/विधाने ओळखा.

i. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 नुसार जपान, सिंगापूर यांचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तीशाली आहे.

ii. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट च्या यादीत 6 स्थानांची प्रगती करत भारत 90 व्या क्रमांकावर आला आहे.

iii. इराक आणि अफगाणिस्तान हे सर्वात वाईट पासपोर्ट असलेले देश आहेत.

Question 26

नोबेल पुरस्काराबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रात दिला जातो.

ii. C V. रमण हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 27

मिशन कवचकुंडल अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?

Question 28

"द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन” अहवाल कोण प्रकाशित करते?

Question 29

भारतीय हवाई दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

Question 30

सलग सात वर्ष "इंडिया डबल ए प्लस स्टेबल" चे सर्वोत्तम क्रेडिट रेटिंग प्राप्त करणारी महानगरपालिका कोणती ?
  • 94 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 10Maharashtra State Exams

Posted by:

Avinash SuryawanshiAvinash SuryawanshiMember since Jun 2021
Share this quiz   |