Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 05.12.2021

Attempt now to get your rank among 143 students!

Question 1

राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक 2021 बद्दल अयोग्य विधान ओळखा.

i. हा अहवाल गृह मंत्रालया अंतर्गत NSSO ने तयार केला आहे.

ii. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजेच राज्याच्या लोकसंख्येपैकी 51.91 टक्के बहुआयामी गरीब आहेत.

iii. जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक 2019 नुसार 109 देशांमध्ये भारताचा क्रमांक 66वा आहे.

Question 2

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. 50वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला होता.

ii. एमी पुरस्कार मिळवणारा आजपर्यंतचा एकमेव भारतीय शो रिची मेहताचा दिल्ली क्राइम ज्याने 2020 मध्ये एमी पुरस्कार मिळवला.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

आयएनएस वेला प्रोजेक्ट-75 अंतर्गत तयार करण्यात आलेली चौथी पाणबुडी आहे, प्रोजेक्ट-75 साठी भारताने कोणत्या देशाचे सहकार्य घेतले आहे ?

Question 4

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे, ही निवड किती कोणत्या कालावधी साठी करण्यात आली आहे ?

Question 5

लाल सलाम या कादंबरी चे लेखन कोणी केले आहे ?

Question 6

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Question 7

BRICS संघटने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. BRICS च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांची बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ii. BRICS ची स्थापना 2008 साली क्षेत्रीय संघटना म्हणून करण्यात आली.

iii. दक्षिण आफ्रिका हा BRICS मध्ये सगळ्यात अलीकडे सामील झालेला देश आहे.

Question 8

ओ-स्मार्ट (O-SMART) योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. O-SMART ही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत राबवण्यात येणार आहे.

ii. योजना 2021-26 या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

गंगा कनेक्ट प्रदर्शन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते ?

Question 10

कोणत्या देशाने जगातील पहिले "बिटकॉइन सिटी" बनवण्याची योजना आखली आहे?

Question 11

तंट्या भील असे नामकरण करण्यात आलेले पातालपाणी रेल्वे स्थानक कोणत्या राज्यात आहे ?

Question 12

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) कौन्सिलने प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार 2021 साठी कोणाची निवड केली आहे?

Question 13

ग्लोबल स्टेट ऑफ डेमोक्रसी रिपोर्ट, 2021 हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे?

Question 14

स्वदेश प्रकल्पाविषयी पुढीलपैकी काय खरे आहे ?

1) DBT-नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर (DBT-NBRC), हरियाणा ने अलीकडेच स्वदेश प्रोजेक्ट विकसित केला आहे.

2) स्वदेश हा एक प्रमाणित न्यूरोइमेजिंग, न्यूरोकेमिकल, न्यूरोसायकोलॉजिकल डेटा आणि विश्लेषणांवर लक्ष केंद्रित करतो.

पर्यायी उत्तरे :

Question 15

रिझोल्व्ह्ड: युनायटेड नेशन्स इन डिव्हायडेड वर्ल्ड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे?

Question 16

जागतिक एड्स दिन 2021 ची थीम खालीलपैकी कोणती आहे ?

Question 17

नुकतीच पेत्र फियाला यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे?

Question 18

कॉलिन्स डिक्शनरीने खालीलपैकी कोणत्या शब्दाला 2021 चा शब्द म्हणून नाव दिले आहे

Question 19

13व्या आशिया-युरोप बैठकी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही बैठक कंबोडिया किंगडमने ची राजधानी नोम पेन्ह येथे आयोजित केली गेली होती.

ii. या बैठकीची थीम “सामायिक वाढीसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे” ही होती.

iii. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या बैठकीला संबोधित केले

Question 20

पराग अग्रवाल यांची ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. पराग अग्रवाल IIT खरगपूर मधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधर आहेत.

ii. ते ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांची जागा घेतील.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील कोणत्या राज्यात बांधण्यात येत आहे ?

Question 22

सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

Question 23

कोणता दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो ?

Question 24

इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल प्रोग्राम कोणत्या देशाच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे?

Question 25

जगातील सर्वात नवीन प्रजासत्ताक देश बार्बाडोस बद्दल खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

i. बार्बाडोस 1966 मध्ये ब्रिटिशांपासून पूर्णपणे स्वतंत्र झाला.

ii. बार्बाडोस कॅरिबियन बेट समूहावर वसलेले आहे.

iii. 1627 मध्ये पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी या बेटावर कब्जा केला होता.

Question 26

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पार पडला.

ii. चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वात अनुकूल राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 27

स्किल इंडिया मिशन कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबवण्यात येत आहे ?

Question 28

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021 मध्ये कोणत्या राज्याने "उत्कृष्ट प्रदर्शनासाठी" सुवर्णपदक जिंकले ?

Question 29

खालील पैकी कोण इटलीतील 'नाइटहूड ऑफ पार्टे गुएल्फा' ही मानद पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहेत ?

Question 30

३ डिसेंबर हा अपंग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून कोणत्या वर्षा पासून साजरा केला जातो?
  • 143 attempts
  • 2 upvotes
  • 0 comments
Dec 5Maharashtra State Exams

Posted by:

Avinash SuryawanshiAvinash SuryawanshiMember since Jun 2021
Share this quiz   |