Marathi Grammar for MPSC/ शब्दसिद्धी व त्याचे प्रकार-मराठी व्याकरण, Download Notes PDF, Study Notes

By Ganesh Mankar|Updated : October 18th, 2021

आजच्या या लेखात आपण शब्दसिद्धी व त्याचे प्रकार हा मराठी व्याकरण  मधील अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत या लेखात आपण शब्दसिद्धी म्हणजे काय असते? त्याचे कोणकोणते प्रकार पडतात? याचे सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. हा घटक एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

This article will help students who are interested in learning Marathi Grammar.

MPSC राज्यसेवा कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा!शब्दसिद्धी

  • शब्द कसा तयार होतो, म्हणजे तो कसा सिद्ध होतो, त्याला शब्दसिद्धी म्हणतात, यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.
  • मराठीत वापरले जाणारे सर्व शब्द मूळ मराठी भाषेतील नाहीत.
  • मराठी भाषेत संस्कृत (तत्सम), पक्रित (तत्भाव) वगैरे शब्द मोठ्या संख्येने समाविष्ट आहेत.
  • नंतर मराठी भाषा अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रजी अशा अनेक लोकांच्या संपर्कात आली.
  • म्हणून, त्या भाषेतील शब्द मराठी भाषेतही शिरले.

MPSC 2021 Special course for CSAT कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा!

शब्दसिद्धी प्रकार

‘शब्दसिद्धी’ चे खालील चार प्रकार पडतात.

  1. तत्सम : संस्कृत भाषेतून आलेले व जसेच्या तसे वापरले  जाणारे शब्द
  2. तद्भव : संस्कृत भाषेतून आलेले पण मूळ रूपांत बदल  झालेले शब्द
  3. देशी किंवा देशज : महाराष्ट्रातील बोली भाषेतील शब्द
  4. परभाषीय शब्द: इतर (हिंदी, पोर्तुगीज, फारशी भाषेतून आलेले शब्द)

शब्दसिद्धी शब्दसंग्रह

खाली दिलेल्या सारणी मध्ये शब्दसिद्धी मधील विविध शब्द देण्यात आलेले आहे.

तदभव शब्द

1

पाय

पद

18

शेत

क्षेत्र

2

काम

कर्म

19

आसू

अश्रू

3

दूध

दुग्ध

20

विनंती

विनती

4

घर

गृह

21

चक्र

चाक

5

कमळ

कमल

22

शाळा

शाला

6

घाम

घर्म

23

आग

आग्नि

7

पुत

पुत्र

24

सासू

स्वसृ

8

कोवळा

कोमल

25

कान

कार्ण

9

पाणी

पय

26

उद्योग

उद्यम

10

घास

ग्रास

27

भाऊ

भ्रातृ

11

मूळ

मूल

28

फूल

पुष्प

12

रान

अरण्य

29

दिवा

दीप

13

बहीण

भगिनी

30

काटा

कंटक

14

सासरा

श्वशुर

31

सोने

सुवर्ण

15

अडाणी

अज्ञानी

32

हात

हस्त

16

देऊळ

देवालय

33

कळस

कलश

17

पान

पर्ण

34

गाव

ग्राम

तत्सम शब्द

खाली दिलेल्या सारणी मध्ये तत्सम शब्दसंग्रह देण्यात आलेला आहे.

तत्सम शब्द

कर

निस्तेज

उपकार

पशु

पुत्र

प्रसाद

अभिषेक

अंध

उमेश

चंचू

गणेश

कन्या

कन्या

सूत्र

श्रद्धा

गुरु

विद्वान

संत

मधु

उत्तम

दीप

घृणा

संमती

स्वल्प

पिता

पत्र

नयन

प्रात:क

स्वामि

परंतु

समर्थन

परंतु

आकाश

होम

उत्सव

गंध

पिंड

कवि

अधापि

पृथ्वी

पुरुष

प्रीत्यर्थ

भूगोल

संगती

धर्म

वृद्ध

कलश

तिथी

कर

कार्य

पाप

देवालय

बुद्धी

शिशु

वृक्ष

सूर्य

सत्कार

सत्कार

सभ्य

कविता

राजा

मंदिर

अब्ज

घंटा

ग्रंथ

पुष्प

भगवान

तारा

अश्रू

मंत्र

तथापि

जल

देवर्षि

राजा

प्रकाश

मति

संसार

दंड

उत्सव

गायन

वायु

शिखर

पुण्य

भीती

समर्थन

जगन्नाथ

दर्शन

नैवेध

दुष्परिणाम

 

देशी/देशीज शब्द

खाली दिलेल्या सारणी मध्ये देशी/देशीज शब्द शब्दसंग्रह देण्यात आलेला आहे.

देशी/देशीज शब्द

घोडा

फटकळ

चिमणी

गार

उतरंड

धपाधप

धोंडा

खुळा

वारकरी

ढेकूण

ओटी

जोंधळा

ओटा

अंघोळ

लाजरा

पोट

रोग

बोका

लाकूड

ओसरी

आजार

डोके

दगड

मळकट

झोप

कंबर

खेटर

लुगडे

उडी

वेढा

वांगे

ओढा

वेडा

उनाडकी

डहाळी

गुडघा

अबोला

डोळा

धड

झाड

पीठ

अवकळा

डोंगर

शेतकरी

लूट

रेडा

चोर

 

पोरकट

बाजरी

 

परभाषीय शब्द

खाली दिलेल्या सारणी मध्ये परदेशीय शब्द देण्यात आलेले आहेत.

इंग्रजी शब्द

टी.व्ही.

फी

तिकीट

पेपर

बॅट

बस

सर

मास्तर

टीचर

रेल्वे

कप

स्टॉप

स्टेशन

नर्स

पार्सल

पोस्ट

डॉक्टर

ब्रेक

इंजेक्शन

पास

हॉस्पिटल

पेन

नंबर

एजंट

ड्रेस

कोर्ट

मोटर

कंडक्टर

बटन

मॅडम

ग्लास

टेलिफोन

ऑफिस

ड्रायव्हर

फाईल

सिनेमा

सायकल

पॅंट

बॉल

पेशंट

पोर्तुगीज शब्द

पेरू

तुरुंग

बादली

हापूस

बंब

लिलाव

तंबाखू

तिजोरी

फणस

पलटण

परात

बटाटा

आरमार

पिस्तूल

नाताळ

चावी

कोरडा

खमीस

मचवा

घमेले

अननस

बिस्कीट

पायरी

पाटलोण

पाव

काजू

पिंप

मेज

फालतू

कोष्टी

बिजागरी

काडतूस

साबुदाणा

लिंबू

इस्त्री

बशी

लोणचे

साबण

पगार

टिकाव

फारशी शब्द

दवाखाना

अब्रू

हुशारी

हकिकत

इमान

खाना

पोशाख

गुन्हेगार

दौलत

जुलूम

शरमिंदा

कामगार

गजल

बागाईत

बाजार

डावपेच

गालिचा

जबरी

मस्ती

मेवा

मिठाई

गुलाब

फडनवीस

बारदान

बगिचा

नोकरी

पेशवा

अक्कल

दिवाणखाना

अत्तर

सौदागर

खलाशी

सामान

मस्करी

कागद

 

अरबी शब्द

मालक

मंजूर

नजर

मौताज

खर्च

मजबूत

उर्फ

मनोरा

जाहीर

पैज

साहेब

मदत

जबाब

नक्कल

शाहीर

इनाम

मेहनत

अर्ज

हुकूम

 

बदल.

शहर

वाद

 

गुजराती शब्द

डबा

रिकामटेकडा

इजा

दलाल

ढोकळा

घी

सदरा

शेट

कानडी शब्द

गाल

खलबत्ता

चिमटा

अडकित्ता

तांब्या

ताई

खोली

कणीक

पाट

चिंच

काका

टाळू

लवंग

कांबळे.

गाजर

तूप

गुंडी

अण्णा

गुढी

विळी

तंदूर

खोबरे

भांडे

आई

हंडा

रजई

गच्ची

अक्का

बांगडी

गादी

उडीद

पापड

नथ

बांबू

खिडकी

भाकरी

चिंधी

चाकरी

किल्ली

पिशवी

तेलगू शब्द

शिकेकाई

ताळा

अनरसा

बंडी

डबी

किडूकमिडूक

  

हिन्दी शब्द

करोड

नानी

दिल

मिलाप

बेटा

बच्चा

तपास

-

दाम

बात

इमली

-

भाई

मंजूर

और

-

तामिळ शब्द

चिल्ली

पिल्ली

सार

मठ्ठा

MPSC Combined Comprehensive कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

 या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

शब्दसिद्धी, Download PDF मराठीमध्ये

Socio-Religious Movement NotesIndian States and Its Capitals
Important Days & ThemesSoil in India
Indian Congress SessionsMarathi Alankar

 More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

Follow us for latest updates