Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 27.09.2022

Attempt now to get your rank among 66 students!

Question 1

आरोग्य मंथन 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) आयुष्मान भारत योजना सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते आरोग्य मंथन 2022 कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

) 10 कोटींहून अधिक गरीब लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ होतो, ज्यामुळे असुरक्षित कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य अनुदान मिळते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

फ्रायडे फॉर फ्युचर या चळवळीला खालीलपैकी कोणी प्रेरणा दिली होती?

Question 3

फूड बॅरन्स 2022 अहवाल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) वर्ल्ड फूड सेफ्टी कमिटी अंतर्गत ईटीसी ग्रुपने फूड बॅरन्स (Food Barons) 2022 अहवाल प्रसिद्ध केला आहे.

2) या अहवालानुसार, भारतातील प्रमुख फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला पहिल्या 10 -कॉमर्स-आधारित फूड डिलिव्हरी कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

'हमर बेटी, हमर मान' मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

Question 5

भारतातील पहिले हिमस्खलन-निरीक्षण रडार कोठे स्थापन केले गेले?

Question 6

"ऑस्कर ऑफ सायन्स" म्हणून ओळखला जाणारा ब्रेकथ्रू पुरस्कार” 2023 कोणाला जाहीर करण्यात आला?
  • 66 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Sep 27MPSC