पद्म पुरस्कार 2022: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांची सूची/ List of Padma Awards

By Ganesh Mankar|Updated : April 30th, 2022

पद्म पुरस्कार 2022: 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने 2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या लेखात, आम्ही विशेष महाराष्ट्र संदर्भासह पद्म पुरस्कार 2022 ची संपूर्ण यादी प्रदान केली आहे. हा घटक MPSC राज्यसेवाMPSC संयुक्त, पोलीस भरतीआरोग्य भरती MPSC CDPOMPSC गट क आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे. 

In this article, we have provided the complete list of Padma Awards 2022 with a special Maharashtra reference. 

Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Table of Content

पद्म पुरस्कार 2022

byjusexamprep

 • 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारत सरकारने पद्म पुरस्कार 2022 ची घोषणा केली. या वर्षी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 128 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे, ज्यात दोन जोडीचा (Duo Cases) समावेश आहे.
 • हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.
 • सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला, भारत बायोटेकच्या कृष्णा एला आणि सुचित्रा एला, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • गायक सोनू निगम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

byjusexamprep

Note: 

 • घोषणा कोण करते? भारत सरकार 
 • पुरस्कार प्रदान कोणाकडून केले जातात? राष्ट्रपती

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार 2022

byjusexamprep

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने राज्यातील दहा पुरस्कारांसह 128 पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
 • ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
 • टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि पूनावाला उद्योग समूहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्रातून एका व्यक्तीला पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • यातील डॉ.बालाजी तांबे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.

byjusexamprep

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कारांची यादी खाली दिली आहे:

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार 2022

पद्मविभूषण

 1. प्रभा अत्रे (ज्येष्ठ शास्त्रीय गायिका)

पद्मभूषण

 1. नटराजन चंद्रशेखरन (‘टाटा’ सन्सचे अध्यक्ष)
 2. सायरस पुनावाला (‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष)

पद्मश्री

 1. डॉ. हिंम्मतराव बावस्कर (विंचू दंशावरील संशोधन)
 2. सुलोचना चव्हाण (लावणीसम्राज्ञी)
 3. सोनू निगम (गायक)
 4. अनिल राजवन्सी (निंबकर अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिटय़ूटचे संचालक, फलटण)
 5. डॉ. विजयकुमार डोंगरे (वैद्यकीय सेवा)
 6. डॉ. भिमसेन सिंघल (वैद्यकीय सेवा)
 7. डॉ. बालाजी तांबे : मरणोत्तर (आयुर्वेद)

पद्म पुरस्कार 2022 ची यादी/ List of Padma Awards 2022

 • खालील यादीमध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
 • यापैकी 34 पुरस्कार विजेते महिला आहेत, 10 परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील आणि 13 मरणोत्तर पुरस्कार विजेते आहेत.

byjusexamprep

पद्मविभूषण (Padma Vibhushan)

byjusexamprep

खालील तक्त्यामध्ये 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांची नावे दिली आहेत:

पद्मविभूषण

अनुक्रमांक

नाव

क्षेत्र

राज्य/देश

1

प्रभा अत्रे

कला

महाराष्ट्र

2

श्री राधेश्याम खेमका
(मरणोत्तर)

साहित्य आणि शिक्षण

उत्तर प्रदेश

3

जनरल बिपिन रावत
(मरणोत्तर)

नागरी सेवा

उत्तराखंड

4

श्री कल्याण सिंह
(मरणोत्तर)

सार्वजनिक व्यवहार

उत्तर प्रदेश

2022 मधील पद्मपुरस्कार विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:

पद्म पुरस्कार 2022, Download PDF मराठीमध्ये

Related Important Articles:

महाराष्ट्रातील शहरे

संख्या मालिकेची मूलभूत माहिती

महाराष्ट्रीय पारंपरिक पोशाख

भारतातील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान

कार्बन संयुगे

भौतिकशात्रातील काही मूलभूत संज्ञा

अणुसंरचना

महाराष्ट्रातील मृदा

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU'S Exam Prep App

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment
PK

PKJan 29, 2022

Plz provide this in English as well 🙏🙏🙏

FAQs

 • ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

 • महाराष्ट्रातून एका व्यक्तीला पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Follow us for latest updates