hamburger

MPSC Stenographer Recruitment 2022: उच्च श्रेणी,निम्नश्रेणी लघुलेखक, टंकलेखक (मराठी ,इंग्रजी) गट-ब राजपत्रित पदे

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विद्यार्थी राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय सोबतच निम्नश्रेणी लघुलेखक व टंकलेखक ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी) यांची जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली आहे. तरी जे विद्यार्थी या पदांसाठी तयारी करत आहे, त्यांच्यासाठी आम्ही या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतन, परीक्षा फिस, अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती या लेखात दिली आहे आहे तरी हा लेख आवर्जून वाचावा.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

उच्च श्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक/टंकलेखक एमपीएससी भरती 

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ने उच्च श्रेणीतील लघुलेखक (मराठी), उच्च श्रेणीतील लघुलेखक (इंग्रजी), निम्न श्रेणीतील लघुलेखक (मराठी), निम्न श्रेणीतील लघुलेखक (मराठी) या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) भरती मंडळ, महाराष्ट्र द्वारे एप्रिल 2022 च्या जाहिरातीत एकूण 253 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 मे 2022 आहे. 

 

जाहिरात क्र.:

040/2022, Download PDF मराठीमधून 

041/2022, Download PDF मराठीमधून 

042/2022, Download PDF मराठीमधून 

043/2022, Download PDF मराठीमधून 

044/2022, Download PDF मराठीमधून 

एकूण जागा: 253 जागा

पदाचे नाव.

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) – (32 जागा) – जाहिरात क्र 039/2022

शैक्षणिक पात्रता:

  10वी उत्तीर्ण   + मराठी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. 

पदाचे नाव.

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) – (30 जागा) – जाहिरात क्र 040/2022

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.

वेतन श्रेणी– स्थर एस 15 रुपये 41,800/- ते 1,32,300 /- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

पदाचे नाव.

श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) – (55 जागा) – जाहिरात क्र 041/2022

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि

वेतन श्रेणी– स्थर एस 14 रुपये 38,600/- ते 1,22,800 /- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

पदाचे नाव.

निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) – (45 जागा) – जाहिरात क्र 042/2022

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि

वेतन श्रेणी– स्थर एस 14 रुपये 38,600/- ते 1,22,800 /- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

पदाचे नाव.

लघु टंकलेखक (मराठी), गट-(अराजपत्रित) – (52 जागा) – जाहिरात क्र 043/2022

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.

वेतन श्रेणी- स्थर एस 18 रुपये 25,500/- ते 81,100/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते 

पदाचे नाव.

लघु टंकलेखक (इंग्रजी), गट-(अराजपत्रित) – (39 जागा) – जाहिरात क्र 044/2022

शैक्षणिक पात्रता:

10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.

वेतन श्रेणी- स्थर एस 18 रुपये 25,500/- ते 81,100/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

निवड प्रक्रिया– पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत (3 टप्पे )

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र. 

वयाची अट:

01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट

र्ज फी

अमागास प्रवर्ग: -394/-

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 294/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मे 2022

अर्ज सादर करण्याचा कालावधी

दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून तर दिनांक 12 मे 2022 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत

सुचना

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

उच्च श्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक/टंकलेखक एमपीएससी भरती: Download PDF

या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:

उच्च श्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक/टंकलेखक एमपीएससी भरती,Download PDF मराठीमधून 

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU’S Exam Prep App

MPSC Stenographer Recruitment 2022: उच्च श्रेणी,निम्नश्रेणी लघुलेखक, टंकलेखक (मराठी ,इंग्रजी) गट-ब राजपत्रित पदे Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium