महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021, Maharashtra Police Bharti Question Paper PDF in Marathi

By Ganesh Mankar|Updated : September 24th, 2021

महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 घेतली आहे. ही परीक्षा जिल्हानिहाय होत असते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते. या लेखात उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दोन हजार एकोणवीस ची सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.

Check: Maharashtra Police Bharti Exam Analysis 2021

Maharashtra Police Bharti 2021 Question Paper PDF

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

नोव्हेंबर 2021 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता. covid-19 मुळे ही परीक्षा 2020 मध्ये झाली त्यानंतर 3 सप्टेंबर 2021 पासून या परीक्षेला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेची तारीख दिलेली नाही. पोलीस भरती विभागाने फक्त रत्नागिरी,कोल्हापूर, पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया, औरंगाबाद, अकोला, कुडसगाव यांच्याच लेखी परीक्षेची तारीख दिलेली आहे.उर्वरित परीक्षा गौरी-गणपती नंतर घेण्यात येतील.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दिनांक/Maharashtra Police Bharti Exam Date

The following table gives the district wise dates of Maharashtra Police Recruitment Examination:

No

विभाग/जिल्हे

तारीख

पदाचे नाव

परीक्षेची वेळ 

1

रत्नागिरी,कोल्हापूर

03/09/2021

ब्रॅडमन

10 AM-11.30 AM 

2

पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया

07/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

 10 AM-11.30 AM

3

औरंगाबाद, अकोला, कुडसगाव

09/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

 10 AM-11.30 AM

4

नवी मुंबई 

22/09/2021

पोलीस शिपाई चालक

 11 AM-12.30 PM

5

नवी मुंबई 

24/09/2021

पोलीस शिपाई

 11 AM-12.30 AM

6

ठाणे 

26/09/2021

पोलीस शिपाई चालक

10 AM-11.30 AM

7

मुंबई 

03/10/2021

मुंबई लोहमार्ग पोलीस चालक शिपाई

10 AM-11.30 AM

8

मुंबई 

03/10/2021

मुंबई लोहमार्ग शिपाई

03 PM-4.30 PM

9

पुणे 

05/10/2021

पोलीस शिपाई

 

10

जळगाव 09/10/2021पोलीस शिपाई 

 

उर्वरित जिल्हे

गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल

कारागृह शिपाई/पोलीस शिपाई चालक/ पोलीस शिपाई

 

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: प्रश्नपत्रिका

Download the Maharashtra Police Bharti Question Papers PDF from the link provided below. We have provided district-wise question paper links below. 

District-wise Question papers

No.

Question Papers

Download PDF

1कोल्हापूर जिल्हा (3 September 2021)

Click Here

2रत्नागिरी जिल्हा  (3 September 2021)

Click Here

3गोंदिया जिल्हा (7 September 2021)

Click Here

4मुंबई जिल्हा  (7 September 2021)

Click Here

5पुणे जिल्हा  (7 September 2021)

Click Here

6नागपुर जिल्हा  (7 September 2021)

Click Here

7दौडं जिल्हा  (7 September 2021)

Click Here

8औरंगाबाद जिल्हा  (9 September 2021)

Click Here

9नवी मुंबई (22 September 2021)

Click Here

10उस्मानाबाद (23 September 2021)

Click Here

पोलीस भरती लेखी परीक्षा विषय निहाय अभ्यासक्रम

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित

28

28

मराठी व्याकरण

19

19

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

53

53

 

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसंबंधी काही महत्त्वाचे लेख

No

Name

Link

1

Maharashtra Police Bharti Exam 2021 Exam Analysis/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 परीक्षा विश्लेषण

Click here

2

Maharashtra Police Bharti Exam 2021 Answer Key/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 उत्तरतालिका

Click here

3

Maharashtra Police Bharti Exam 2021 Question Paper PDF/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

Click here

4

Maharashtra Police Bharti Exam 2021 Expected Cut-Off/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 अपेक्षित कटऑफ

Click here

Posted by:

Ganesh MankarGanesh MankarMember since Aug 2021
Community Manager for Maharashtra State Exams
Share this article   |

Comments

write a comment

FAQs

  • Gradeup is now BYJU'S Exam Prep that offers the most comprehensive preparation for all exams. Get Monthly/Weekly Current Affairs, Daily GK Update, Online Courses, Latest Pattern Test Series and detailed Study Material from the top faculty at your fingertips. Want to learn more? Do not hesitate to contact our customer care here.

  • महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार बाकीच्या जिल्ह्यातील लेखी परीक्षा या गौरी-गणपती सणानंतर घेण्यात येतील.

  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांना पुढे दिलेल्या लिंक वर मिळेल. https://grdp.co/pksyd5eo4

  •  महाराष्ट्र पोलीस निवड प्रक्रियेत 2 टप्पे आहेत, जसे की आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी.

  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2019 हि ऑफ लाईन पद्धतीने लेखी स्वरुपात होणार आहे.

  • नि:संशयपणे परीक्षेसाठी सर्वोत्तम चालू घडामोडी BYJU'S Exam Prep वर उपलब्ध आहे त्यामुळे BYJU'S Exam Prep चालू घडामोडी साठी सर्वोत्तम वेबसाईट आहे.

Follow us for latest updates