hamburger

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा तारीख 2021: Check Latest Maharashtra Police Exam Date Update

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती 2021 ची तारीख जाहीर झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा तारीख संबंधी अपडेट !

सध्याच्या शासन नियमाप्रमाणे आधी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे,मग शारीरिक चाचणी घेण्यात येईल खूप सारे विद्यार्थी लेखी परीक्षा सप्टेंबर मध्ये होईल असा विचार करत होते.
नुकतेच शिक्षण अधिकारी (माध्यमिक शिक्षण विभाग) जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. त्यात त्यांनी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी शाळा इमारत व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली आहे.

महत्वाच्या तारखा:

पोलीस कॉन्स्टेबल पोस्ट

तारीख

ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख

03-09-2019

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख

23-09-2019

परीक्षेची तारीख

ऑगस्ट /सप्टेंबर 2021

प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख

परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी

According to the current government rules, the written test will be conducted first, then the physical test. Many students were thinking that the written test will be held in September 2021 and October 2021. Recently a circular has been issued by the Education Officer (Secondary Education Department) Zilla Parishad, Jalgaon. In it, he has requested to provide school building and staff for Maharashtra Police recruitment examination 2021.

width=100%

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा तारीख

या परिपत्रकात त्यांनी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी 28-29 ऑगस्ट 2021 तारीख सांगितली आहे. तसेच या परिपत्रकात जळगाव जिल्ह्यात 28-29 ऑगस्ट या तारखेला ग्रामीण व शहरी भागावर शाळा केंद्रांवर महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा घेतली जाणार आहे.

Maharashtra Police Recruitment Exam Date

In this circular, he has stated the date for Maharashtra Police Recruitment Examination as 28-29 August 2021. Also, in this circular, Maharashtra Police Recruitment Examination will be held on 28-29 August at school centers in rural and urban areas in the Jalgaon district.

परीक्षा पद्धती

या परिपत्रकात लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने महाआयटी यांच्या शासन निर्णयानुसार घेण्यात येईल. म्हणून या परीक्षेसाठी संबंधित शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयाने आवश्यकतेप्रमाणे कर्मचारीवर्ग (मनुष्यबळ) उपलब्ध करून द्यावा असे सुद्धा या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

Examination Pattern

The written examination in this circular will be conducted offline by the decision of MahaIT. Therefore, the circular also states that the concerned schools and junior colleges should provide the required manpower for this examination. Check Maharashtra Police Exam Pattern here.

परीक्षा प्रवेशपत्र

जर या परिपत्रकानुसार महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 28 आणि 29 ऑगस्टपासून सुरू होणार असेल तर लवकरच याबाबत आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात येईल. यांसोबतच परीक्षेचे प्रवेशपत्र देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

Examination Admit Card

If the Maharashtra Police Recruitment Examination is scheduled to start from 28th and 29th August as per this circular, an official announcement will be made by the Commission soon. Along with this, the Admit card for the exam will also be made available.

टीप

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दिनांक बाबत शासनाचे अधिकृत संकेत स्थळावर याबाबत कुठलीही सूचना आलेली नाही. असे परिपत्रक फक्त जळगाव जिल्हा पुरताच मर्यादित आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा सोडून इतर बाकीचे जिल्ह्यातील परीक्षा कधी होईल याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. तसेच जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र अजूनही आले नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट पाहावी.पण उमेदवारांनी आतापासून तयारीला लागायला हवे. परीक्षेचे वेळापत्रक कधीही जाहीर होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी या परीक्षेसाठी तयार असले पाहिजे.

Note

No notice has been received on the official website of the government regarding the date of the Maharashtra Police Recruitment Examination. Such circulars are limited to the Jalgaon district only. Therefore, there is no indication as to when the examinations will be held in other districts except Jalgaon. Also, the candidates from the Jalgaon district have not yet received the admit card for the examination, so the candidates should wait till the official announcement. But the candidates should start preparing from now on. Candidates should be ready for this exam as the exam schedule can be announced at any time.

पोलीस भरती लेखी परीक्षा विषय निहाय अभ्यासक्रम : 

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित

25

25

बुद्धिमत्ता चाचणी

25

25

मराठी व्याकरण

25

25

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

25

25

 

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी :

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21: पात्रता निकष

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: अभ्यासक्रम

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धती 

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ

Click Here 

महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षा: मागील वर्षाचे पेपर

Click Here

Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium