Maharashtra Police Exam Date 2021 Announced District Wise, महाराष्ट्र पोलीस भरतीची तारीख जाहीर

By Ganesh Mankar|Updated : October 5th, 2021

पिंपरी चिंचवड पोलीस भरती लेखी परीक्षा 23/10/2021 रोजी दुपारी 3 ते 04.30 या वेळेत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती ची तारीख जाहीर झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता.

Pimpri Chinchwad Police Recruitment Written Examination will be held on 23/10/2021 from 3 pm to 04.30 pm.

 

Table of Content

महाराष्ट्र पोलीस भरतीची तारीख जाहीर/Maharashtra Police Bharti 2021 Exam Date

 • नुकत्याच महाराष्ट्र पोलीस भरती 2021 परीक्षेची तारीख जाहीर झाल्या. खूप सारे तर्कवितर्क यांना थारा न देता परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात होणार आहे हे आता निश्चित झाले आहे.  महाराष्ट्र पोलीस भरती विभागाकडून खालील पदांसाठी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे.  यात पोलिस शिपाई, ब्रॅडमन, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
 • Recently, the date of the Maharashtra Police Recruitment 2019 examination was announced. It has now been decided that the exam will be held in September and October 2021. Maharashtra Police Recruitment Department has announced the date of examination for the following posts. These include the police constable, Bradman, the prison constable, the police constable driver, the armed police constable.
 • पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेची तारीख दिलेली नाही. पोलीस भरती विभागाने फक्त रत्नागिरी,कोल्हापूर, पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया, औरंगाबाद, अकोला, कुडसगाव यांच्याच लेखी परीक्षेची तारीख दिलेली आहे.
 • The circular issued by the police recruitment department did not give the date of the police recruitment examination for all the districts. The police recruitment department has given the date of the written test only for Ratnagiri, Kolhapur, Pune, Nagpur, Daund, Navi Mumbai, Gondia, Aurangabad, Akola, Kudasgaon.
 • दिलेल्या परिपत्रकानुसार 3 सप्टेंबर पासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे तसेच 7 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरला देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात लेखी परीक्षा होईल. उर्वरित जिल्ह्यातील लेखी परीक्षा गौरी-गणपती झाल्यानंतर घेण्यात येतील.
 • According to the circular, the written test will start from September 3 and the written test will be held on September 7 and September 9 in different districts. Written examinations in the remaining districts will be conducted after Gauri-Ganapati.
 • नुकतेच पोलीस भरती विभागाकडून ठाणे जिल्ह्यासाठी पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा 26 सप्टेंबरला होणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांचे रिक्त पदे भरण्यासाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने प्रथम चालक पोलिस शिपाई या पदाची लेखी परीक्षा 26 सप्टेंबर 2021 ला घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
 • Recently, the Police Recruitment Department has announced that the Police  Driver Recruitment Examination for Thane District will be held on 26th September. The police recruitment process is underway in the Thane district to fill the vacancies of police constable and a driver police constable. Accordingly, the written examination for the post of First Driver Police is scheduled to be held on September 26, 2021.
 • नुकतेच मुंबई पोलीस भरती विभागाकडून मुंबई लोहमार्ग पोलीस चालक शिपाई भरती तसेच मुंबई लोहमार्ग शिपाई भरती या परीक्षांसाठी दिनांक जाहीर करण्यात आलेले आहेत.मुंबई लोहमार्ग पोलिस चालक शिपाई भरती दिनांक 3/10/2021 रोजी सकाळी 10 वाजता होईल.तसेच,मुंबई लोहमार्ग शिपाई भरती त्याच दिवशी 3/10/2021 रोजी दुपारी 3 वाजता होईल याची नोंद घ्या.
 • Recently, Mumbai Police Recruitment Department has announced the dates for Mumbai Lohmarg Police Driver Recruitment and Mumbai Lohmarg Peon Recruitment. Mumbai Lohmarg Police Driver Recruitment will be held on 3/10/2021 at 10 am. Note that it will take place on 3/10/2021 at 3 p.m.
 • नवी मुंबई पोलिस भरती विभागाकडून नुकतेच नवी मुंबई पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षा ही 22 सप्टेंबर 2021 ला होणार आहे, तसेच नवी मुंबई पोलिस शिपाई लेखी परीक्षा ही 24 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
 • The Navi Mumbai Police Recruitment Department has recently announced the date of Navi Mumbai Police Peon Driver Written Examination. The Police Peon Driver Written Examination will be held on 22nd September 2021, and the Navi Mumbai Police Peon Writer Examination will be held on 24th September 2021.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दिनांक/Maharashtra Police Bharti Exam Date: District wise

No

विभाग/जिल्हे

तारीख

पदाचे नाव

परीक्षेची वेळ 

1

रत्नागिरी,कोल्हापूर

03/09/2021

ब्रॅडमन

10 AM-11.30 AM 

2

पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया

07/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

 10 AM-11.30 AM

3

औरंगाबाद, अकोला, कुडसगाव

09/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

 10 AM-11.30 AM

4

नवी मुंबई 

22/09/2021

पोलीस शिपाई चालक

 11 AM-12.30 PM

5

नवी मुंबई 

24/09/2021

पोलीस शिपाई

 11 AM-12.30 AM

6

ठाणे 

26/09/2021

पोलीस शिपाई चालक

10 AM-11.30 AM

7

वर्धा, नागपूर,भंडारा   

30/09/2021

पोलीस शिपाई चालक

10 AM-11.30 AM

8

मुंबई, सातारा,पुणे 

03/10/2021

मुंबई लोहमार्ग पोलीस चालक शिपाई

10 AM-11.30 AM (सातारा)

11 AM-12.30 AM (पुणे)

9

मुंबई 

03/10/2021

मुंबई लोहमार्ग शिपाई

03 PM-4.30 PM

10

पुणे 

05/10/2021

पोलीस शिपाई

 11 AM-12.30 AM

11

जळगाव 09/10/2021पोलीस शिपाई 

12

रायगड 13/10/2021पोलीस शिपाई चालक12 PM - 01.30 PM 

13

पुणे व मुंबई 17/10/2021पोलीस शिपाई 

14

रायगड 18/10/2021पोलीस शिपाई12 PM - 01.30 PM 

15

 पिंपरी चिंचवड 23/10/2021पोलीस शिपाई03 PM- 04.30 PM

Police Bharti Exam Date Notification 2021: Mumbai 

Police Bharti Exam Date Notification 2021: Satara District

Police Bharti Exam Date Notification 2021: Bhandara District

Police Bharti Exam Date Notification 2021: Nagpur District

Police Bharti Exam Date Notification 2021: Vardha District

Police Bharti Exam Date Notification 2021: Pune District

Navi Mumbai Police Bharti Exam Date Notification 2021:

frh

इतर सूचना/Other Instructions

पोलीस भरती विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात परीक्षेच्या तारखा व्यतिरिक्त काही सूचना करण्यात आलेल्या आहेत.  त्या सूचना खालील प्रमाणे आहेत.

A circular issued by the Police Recruitment Department has made some suggestions in addition to the examination dates. Those instructions are as follows.

 1. ज्या उमेदवारांनी SEBC ऐवजी खुला अथवा आर्थिक दुर्बल घटक हा विकल्प निवडलेला नाही, अशा SEBC प्रवर्गातील उमेदवारांना खुला प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. / Candidates from the SEBC category who have not opted for open or financially weak components instead of SEBC should be included in the open category.
 2. ज्या घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील लेखी परीक्षा घेण्यासाठी दिनांक व ठिकाणाचे आयोजित करण्यात आलेली आहे, त्या उमेदवारांना ७ दिवस अगोदर प्रवेशपत्र संकेतस्थळवर प्रसिध्द करण्याबाबत संबंधित Vendor यांना सूचना देण्यात याव्यात./ Candidates for whom date and place have been organized for conducting a written examination at their establishment should be instructed to publish the admission card on the website 7 days in advance to the concerned Vendor.

तसेच परीक्षेची वेळ काय असेल याबाबत खालील पत्रक जाहीर झाले आहे. 

पोलीस भरती लेखी परीक्षा विषय निहाय अभ्यासक्रम

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता

25-30

25-30

मराठी व्याकरण

20-22

20-22

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

48-55

48-55

 

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21: पात्रता निकष

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: अभ्यासक्रम

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धती 

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ

Click Here 

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: मागील वर्षाचे पेपर

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसंबंधी काही महत्त्वाचे लेख

No

Name

Link

1

Maharashtra Police Bharti Exam 2021 Exam Analysis/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 परीक्षा विश्लेषण

Click here

2

Maharashtra Police Bharti Exam 2021 Answer Key/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 उत्तरतालिका

Click here

3

Maharashtra Police Bharti Exam 2021 Question Paper PDF/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

Click here

4

Maharashtra Police Bharti Exam 2021 Expected Cut-Off/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 अपेक्षित कटऑफ

Click here

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Posted by:

Ganesh MankarGanesh MankarMember since Aug 2021
Community Manager for Maharashtra State Exams
Share this article   |

Comments

write a comment

FAQs

 • Gradeup is now BYJU'S Exam Prep that offers the most comprehensive preparation for all exams. Get Monthly/Weekly Current Affairs, Daily GK Update, Online Courses, Latest Pattern Test Series and detailed Study Material from the top faculty at your fingertips. Want to learn more? Do not hesitate to contact our customer care here.

 • महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार बाकीच्या जिल्ह्यातील लेखी परीक्षा या गौरी-गणपती सणानंतर घेण्यात येतील.

 •  महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेचे सात दिवस आधी उमेदवारांना दिले जाईल.

 • ज्या SEBC उमेदवारांनी आपला प्रवर्ग बदललेला नव्हता त्यांना खुल्या प्रवर्गात टाकण्यात आले आहे.

 •  महाराष्ट्र पोलीस निवड प्रक्रियेत 2 टप्पे आहेत, जसे की आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी.

 • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2019 हि ऑफ लाईन पद्धतीने लेखी स्वरुपात होणार आहे.

Follow us for latest updates