महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2022 कट ऑफ, Maharashtra Police Bharti Cut Off in Marathi

By Ganesh Mankar|Updated : January 25th, 2022

महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ब्रॅडमन या पदासाठी 3 सप्टेंबर 2021 ला परीक्षा घेतली होती.तसेच इतर जिल्ह्यात सुद्धा हि परीक्षा लवकरच सुरु होणार आहे. आजच्या या लेखात आपण नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अनुमानित कट ऑफ बघणार आहोत. जे विद्यार्थी हे कट-ऑफ पार करतील, त्यांना शारीरिक चाचणी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. या कट ऑफ चा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील परीक्षेची तयारी करताना होणार आहे.

Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Table of Content

Maharashtra Police Bharti Cut Off Marks 2022/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ

नोव्हेंबर 2021 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता. covid-19 मुळे ही परीक्षा 2020 मध्ये झाली त्यानंतर 3 सप्टेंबर 2019 पासून या परीक्षेला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेची तारीख दिलेली नाही. पोलीस भरती विभागाने फक्त रत्नागिरी,कोल्हापूर, पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया, औरंगाबाद, अकोला, कुडसगाव यांच्याच लेखी परीक्षेची तारीख दिलेली आहे.उर्वरित परीक्षा गौरी-गणपती नंतर घेण्यात येतील.जे उमेदवार  पूर्व परीक्षेचा कट-ऑफ पास  करतील त्यांना नंतर शारीरिक चाचणी परीक्षेला बोलावले जाते. खूप सार्‍या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून परीक्षा दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न सुद्धा पडताळून बघितलेले आहेत. आता या परीक्षेचा अनुमानित कट ऑफ किती लागेल या विषयाची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.

byjusexamprep

कट-ऑफ वर प्रभाव पडणारे घटक

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा वर खालील काही घटक परिणाम करतात.

 1. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या
 2. परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेले गुण
 3. परीक्षेची काठीण्य पातळी
 4. उमेदवारांची श्रेणी
 5. रिक्त पदांची संख्या

अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आणि मागील वर्षाच्या पेपर आणि त्यांच्या कटऑफशी प्रश्नपत्रिकेची पातळी समजून घेतल्यानंतर आणि तुलना केल्यानंतर आम्ही खालील निष्कर्षांवर पोहोचलो आहोत:

 • पेपरची पातळी मध्यम ते सोपा होता
 • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.
 • सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे अधिकृत अधिसूचनेमध्ये जारी केलेल्या रिक्त पदांची संख्या  5200 होती.

वरील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा परीक्षेसाठी अपेक्षित कटऑफ खाली दिलेला आहे:

टीप: महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी जिल्हा नुसार  कट ऑफ जाहीर केला जाणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगळा असणार आहे.

byjusexamprep

Maharashtra Police Bharti Expected Cut Off 2022

Category

Sub - Category

Cut off (Expected)

OPEN

General

85-90

Female

80-85 

SC

General

65-70

Female

60-65 

ST

General

70-75

Female

65-70

OBC

General

80-85

Female

75-80

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दिनांक/Maharashtra Police Bharti Exam Date

No

विभाग/जिल्हे

तारीख

पदाचे नाव

1

रत्नागिरी,कोल्हापूर

03/09/2021

ब्रॅडमन

2

पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया

07/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

3

औरंगाबाद, अकोला, कुडसगाव

09/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

4

उर्वरित जिल्हे

गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल

कारागृह शिपाई/पोलीस शिपाई चालक/ पोलीस शिपाई

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसंबंधी काही महत्त्वाचे लेख

Related Links

Maharashtra Police Bharti Application Form 2022

Maharashtra Police Bharti Eligibility 2022

Maharashtra Police Bharti Exam Pattern 2022

Maharashtra Police Bharti Syllabus 2022

Maharashtra Police Bharti Exam Cut Off 2022

Maharashtra Police Constable Question Papers 2022

Maharashtra Police Bharti Salary

 

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU'S Exam Prep App

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

 • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांना पुढे दिलेल्या लिंक वर मिळेल.

 • नाही! पोलीस भरती परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणपद्धती नसते.

 •  परीक्षा झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत परीक्षेचा निकाल जाहीर होतो .परंतु काही असामान्य घटनांमुळे हा कालावधी वाढू देखील शकतो. 

 • महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार बाकीच्या जिल्ह्यातील लेखी परीक्षा या गौरी-गणपती सणानंतर घेण्यात येतील.

 • होय! महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत दोन ते तीन प्रश्न हे इतिहास या विषयावर येतात.

Follow us for latest updates