महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा उत्तरतालिका, Maharashtra Police Answer Key 2021 in Marathi, Get PDF!

By Ganesh Mankar|Updated : September 3rd, 2021

महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ब्रॅडमन या पदासाठी 3 सप्टेंबर 2021 ला परीक्षा घेतली होती.पुढे महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा उत्तर तालिका देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली आहे त्यांनी त्यांची उत्तर तालिका तपासावी कारण ते त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल कल्पना देतील.  जेणेकरून ते शक्य तितक्या लवकर परीक्षेच्या पुढील फेरीची तयारी सुरू करू शकतील.

Maharashtra Police Department has released the Kohlapur district answer key for the Maharastra Police Bharti Exam. Candidates must check the answer key and match the responses marked by them. Answer key is a very important document. Candidates get the idea of their score. You can calculate the marks secured by you and compare them with the expected cut-off. 

Check: Maharashtra Police Bharti Exam Analysis 2021

 

Table of Content

Maharashtra Police Bharti Exam 2021 Answer Key

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 उत्तरतालिका

नोव्हेंबर 2021 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता. covid-19 मुळे ही परीक्षा 2020 मध्ये झाली त्यानंतर 3 सप्टेंबर 2019 पासून या परीक्षेला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेची तारीख दिलेली नाही. पोलीस भरती विभागाने फक्त रत्नागिरी,कोल्हापूर, पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया, औरंगाबाद, अकोला, कुडसगाव यांच्याच लेखी परीक्षेची तारीख दिलेली आहे.उर्वरित परीक्षा गौरी-गणपती नंतर घेण्यात येतील.जे उमेदवार  पूर्व परीक्षेचा कट-ऑफ पास  करतील त्यांना नंतर शारीरिक चाचणी परीक्षेला बोलावले जाते.

Candidates can download the Maharashtra Police Bharti Answer Key PDF for their district from the link provided below. We will update the all-district answer key here after the official release.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा अधिकृत उत्तरतालिका-रायगड जिल्हा

District

Answer Key

Kohlapur

Download Answer Key PDF 

Ratnagiri

 To be notified

Pune

To be notified 

Duand

To be notified 

New Mumbai

To be notified 

Navi Mumbai

To be notified 

Aurangabad

To be notified 

Akola

To be notified 

Kushalgaon

To be notified 

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 मधील गुणांची गणना कशी करावी?

  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 मध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी आहेत.
  • प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण आहेत.
  • परीक्षेत कुठलीही नकारात्मक पद्धती नाही.
  • उमेदवारांचे किती प्रश्न बरोबर आले यांची संख्या मोजावी.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसंबंधी काही महत्त्वाचे लेख

No

Name

Link

1

Maharashtra Police Bharti Exam 2021 Exam Analysis/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 परीक्षा विश्लेषण

Click here

2

Maharashtra Police Bharti Exam 2021 Answer Key/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 उत्तरतालिका

Click here

3

Maharashtra Police Bharti Exam 2021 Question Paper PDF/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

Click here

4

Maharashtra Police Bharti Exam 2021 Expected Cut-Off/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 अपेक्षित कटऑफ

Click here

 More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

  • नाही! पोलीस भरती परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणपद्धती नसते.

  • नि:संशयपणे परीक्षेसाठी सर्वोत्तम चालू घडामोडी BYJU'S Exam Prep वर उपलब्ध आहे त्यामुळे BYJU'S Exam Prep चालू घडामोडी साठी सर्वोत्तम वेबसाईट आहे.

  •  परीक्षा झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत परीक्षेचा निकाल जाहीर होतो .परंतु काही असामान्य घटनांमुळे हा कालावधी वाढू देखील शकतो. 

  • महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार बाकीच्या जिल्ह्यातील लेखी परीक्षा या गौरी-गणपती सणानंतर घेण्यात येतील.

  •  महाराष्ट्र पोलीस निवड प्रक्रियेत 2 टप्पे आहेत, जसे की आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी.

Follow us for latest updates