Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: संपूर्ण अभ्यास साहित्य
- महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत एकूण चार विषय असतात. ज्यात मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश होतो. ही परीक्षा पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, राज्य राखीव पोलीस दल इ. या पदांसाठी घेण्यात येते. लेखी परीक्षा आधी होते नंतर जे विद्यार्थी लेखी परीक्षा पास होतील त्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाते. ही परीक्षा एकूण शंभर गुणांची असते ज्यात विद्यार्थ्यांना यासाठी 90 मिनिटे वेळ दिला जातो. जिल्हानिहाय ही परीक्षा होत असते. त्यामुळे जिल्हानिहाय सामान्य ज्ञान सुद्धा या परीक्षेत समाविष्ट असते. तर पुढे तुम्हाला या पोलीस भरती परीक्षेसाठी संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.
- There are a total of four subjects in the Maharashtra Police Recruitment Examination. These include Marathi grammar, general knowledge, arithmetic and intelligence tests. This test is for police constables, police vehicle drivers, state reserve police force etc. Is taken for these positions. Students who pass the written test before the written test are called for a physical test. This exam has a total of one hundred marks in which students are given 90 minutes for this. This examination is conducted district wise. Therefore, district wise general knowledge is also included in this examination. Then we have provided you with reference material for this police recruitment exam.
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: सामान्य ज्ञान/General Knowledge
Subject | Topic | Download PDF Link |
सामान्य ज्ञान | राज्ये आणि त्यांची राजधानी | |
सामान्य ज्ञान | महत्त्वाच्या कार्यालयांच्या प्रमुखांची यादी | |
सामान्य ज्ञान | महत्त्वाच्या दिवसांची सूची आणि थीम 2021 | |
सामान्य ज्ञान | महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान 2021 | |
विज्ञान | भौतिकशास्त्रातील महत्वाच्या संज्ञा | |
विज्ञान | मानवी शरीरातील ग्रंथी आणि हार्मोन्स | |
विज्ञान | मानवी रक्ताभिसरण प्रणाली | |
भूगोल | भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे | Download Here |
भूगोल | नदीच्या काठावरील महत्त्वाच्या भारतीय शहरांची यादी | Download Here |
भूगोल | भारतातील मृदा वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Download Here |
इतिहास | आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना | Download Here |
इतिहास | काँग्रेसच्या महत्त्वाच्या अधिवेशनांची यादी | Download Here |
इतिहास | आधुनिक भारताच्या सामाजिक-धार्मिक सुधारणा | Download Here |
राज्यशास्त्र | भारताची संविधान सभा | Download Here |
राज्यशास्त्र | संविधानातील कलमांची यादी | Download Here |
राज्यशास्त्र | संविधानातील घटनादुरुस्त्या | Download Here |
अर्थशास्त्र | भारतातील पंचवार्षिक योजनांची यादी | Download Here |
भूगोल | महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती | Download Here |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021:महाराष्ट्रातील जिल्हे
No. | Topic | Download PDF Link |
1 | महाराष्ट्रातील जिल्हे | |
2 | नाशिक जिल्हा | |
3 | पुणे जिल्हा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021:पोलीस प्रशासन
No. | Topic | Download PDF Link |
1 | पोलीस प्रशासन सामान्य माहिती | Download Here |
2 | महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) | Download Here |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021:मराठी व्याकरण
No. | Topic | Download PDF Link |
1 | अलंकारिक शब्द | Download Here |
2 | मराठी वाक्यप्रचार | Download Here |
3 | शब्दसिद्धी व त्याचे प्रकार | Download Here |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021:विषय निहाय अभ्यासक्रम
विषय | प्रश्न संख्या | गुण |
अंकगणित | 25 | 25 |
बुद्धिमत्ता चाचणी | 25 | 25 |
मराठी व्याकरण | 25 | 25 |
चालू घडामोडी व सामान्य ज्ञान | 25 | 25 |
| एकूण प्रश्न संख्या: 100 | एकूण गुण: 100 |
पोलीस भरती परीक्षेसाठी अभ्यास साहित्याचे महत्त्व:
- पोलीस भरती परीक्षेत अभ्यास साहित्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण खूप सारे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. परीक्षेसाठी योग्य आणि दर्जेदार अभ्यास साहित्य असणे म्हणजेच परीक्षा पास होण्याच्या जवळ पोहोचणे.
- दर्जेदार संदर्भ साहित्यामुळे तुमचा अभ्यास साहित्य शोधण्यात वाया जाणारा वेळ वाचतो.
- दर्जेदार संदर्भ साहित्यामुळे तुम्ही विविध घटकांची रिविजन खूप जलद रीतीने करू शकतात.
- दर्जेदार संदर्भ साहित्यामुळे तुम्ही परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळू शकतात
Importance of study material for Police Bharti Examination:
- Study material is of paramount importance in police recruitment exams. Because a lot of students are preparing for this exam. Having the right and quality study material for the exam means getting closer to passing the exam.
- Quality reference material saves you time wasted searching for study material.
- Quality reference material allows you to revise various components very quickly.
- Quality reference material allows you to get maximum marks in the exam
पोलीस भरतीसाठी संदर्भ साहित्यातून अभ्यास कसा करावा ?
- एकदा दर्जेदार संदर्भ साहित्य मिळाल्यानंतर त्या संदर्भ साहित्यातून योग्य पद्धतीने अभ्यास करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
- सर्वप्रथम निवडलेल्या अभ्यास साहित्यामधून विषयानुसार वर्गीकरण करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ मराठी व्याकरण यासाठी चे अभ्यास साहित्य.
- विषयानुसार विभागणी झाल्यानंतर आता त्या विषयातील महत्त्वाच्या घटकानुसार अभ्यास साहित्याची मांडणी करा. उदाहरणार्थ सामान्य-ज्ञान विषयांमधील राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी इत्यादी घटकानुसार मांडणी करणे.
- त्यानंतर परीक्षेत कोणता विषय किती गुणांसाठी विचारला जातो, त्याप्रमाणे अभ्यास साहित्याला महत्त्व द्यावे. उदाहरणार्थ जर एखाद्या विषयाला जास्त गुण असतील तर त्याला जास्त वेळ द्यावा.
- सर्व रचनेनुसार मांडणी झाल्यानंतर दररोज अभ्यास साहित्य मधून अभ्यास करावा.
How to study from reference study material for the police bharti exam?
- Once quality reference material is available, it is equally important to study it properly.
- First of all, it is necessary to categorize the selected study materials by subject. For example, study material for Marathi grammar.
- After the division by subject, now arrange the study material according to the important elements of that subject. For example, arranging general knowledge subjects in terms of political science, history, geography, current affairs, etc.
- Then the study material should be given importance as to which subject is asked for how many marks in the examination. For example, if a subject has more points, it should be given more time.
- Once all the structures have been laid out, daily study material should be used.
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21: पात्रता निकष | |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: अभ्यासक्रम | |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धती | |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ | |
महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षा: मागील वर्षाचे पेपर |
More From Us:
MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
NCERT Books for MPSC State Exam 2021
Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य

Comments
write a comment