Maharashtra Geography in Marathi/ महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती Download PDF Notes, Study Notes

By Ganesh Mankar|Updated : December 6th, 2021

आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हा घटक एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

In today's article, we will learn about the geography of Maharashtra. 

MPSC राज्यसेवा कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

Table of Content

महाराष्ट्र भूगोल/ Maharashtra Geography

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्रात स्थापनेच्या वेळी 4 प्रशासकीय विभाग, 26 जिल्हे, आणि 235 तालुके होते. सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग/Administrative Division

प्रशासकीय विभाग

जिल्हे

क्षेत्रफळ

कोकण

रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर

(30746 चौ.किमी)

पुणे

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली

(57268 चौ.किमी)

नाशिक

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर

(574426 चौ.किमी)

औरंगाबाद

उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली

(64822 चौ.किमी)

अमरावती

बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ,अमरावती

(46090 चौ.किमी)

नागपूर

गडचिरोली, भंडारा,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया

(51336 चौ.किमी)

MPSC 2021 Special course for CSAT कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा!

महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा/Natural boundaries of Maharashtra

दिशा

सिमा

ईशान्य

दरेकासा टेकड्या

वायव्य

गाळणा टेकड्या, सातमाळा डोंगररांगा, आणि अक्राणी टेकड्या

उत्तर

सातपुडा पर्वतरांगा आणि गाविलगड टेकड्या

दक्षिण

कोकणातील तेरेखोल नदी आणि हिरण्यकेशी नदी

पूर्वे

भामरागड डोंगर आणि चिरोळी टेकड्या

पश्चिम

अरबी समुद्र

महाराष्ट्राच्या राजकीय सीमा/Political boundaries of Maharashtra

दिशा

सिमा

आग्नेय:

तेलंगाना

वायव्य

गुजरात व दादरा नगर हवेली

दक्षिण

कर्नाटक व गोवा

पूर्वे

छत्तीसगड

उत्तर

मध्यप्रदेश

महाराष्ट्रातील जोडलेले जिल्हे/Connected districts of Maharashtra

जिल्हे

राज्य

गोंदिया, गडचिरोली

छत्तीसगड

पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे

गुजरात

सिंधुदुर्ग

गोवा

ठाणे, नाशिक

दादर नगर हवेली

गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड

तेलंगाना

नागपुर, भंडारा, नंदुरबार,अमरावती, गोंदिया,जळगाव, बुलढाणा, धुळे

मध्य प्रदेश

भारतात महाराष्ट्राचे स्थान/Maharashtra's position in India 

 • भारताच्या मध्य भागात
 • महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारी एक विशाल भूमी आहे.

विस्तार

 • अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
 • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.

आकार

 • त्रिकोणाकृती, उत्तरेस रुंद आणि दक्षिणेस चिंचोळा
 • कोकणात पाया, विदर्भात निमुळते टोक .

क्षेत्रफळ, लांबी आणि रुंदी

 • क्षेत्रफळ- 307713 चौ.किमी.
 • रुंदी-720 किमी (दक्षिण – उत्तर)
 • लांबी-800 किमी (पूर्व – पश्चिम)
 • क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो.
 • महाराष्ट्र देशाचा 9.36% भाग व्यापतो.
 • 720 किमी समुद्रकिनारा लांबीचे आहे.

MPSC Combined Comprehensive कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

महाराष्ट्रातील जिल्हे निर्मिती/Formation of districts in Maharashtra

दिनांक

आधीचा जिल्हा

तयार झालेला जिल्हा

जिल्हा क्रमांक

1 मे 1981

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

27

औरंगाबाद

जालना

28

16 ऑगस्ट 1982

उस्मानाबाद

लातूर

29

26 ऑगस्ट 1982

चंद्रपूर

गडचिरोली

30

1990

मुंबई

मुंबई उपनगर

31

1 जुलै 1998

धुळे

नंदुरबार

32

अकोला

वाशिम

33

1 मे 1999

परभणी

हिंगोली

34

भंडारा

गोंदिया

35

1 ऑगस्ट 2014

ठाणे

पालघर

36

 या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

महाराष्ट्र भूगोल, Download PDF मराठीमध्ये 

Socio-Religious Movement NotesIndian States and Its Capitals
Important Days & ThemesBasic Concepts of Physics
Important Dams in IndiaMarathi Alankar

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

Follow us for latest updates