Time Left - 03:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 30.09.2022

Attempt now to get your rank among 58 students!

Question 1

भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम संसदेला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार देते?

Question 2

"राष्ट्रपती निवडीची पद्धत" भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेतून सघेण्यात आली आहे?

Question 3

अविभाजित भारतासाठी संविधान सभेची पहिल्यांदा बैठक _______________ रोजी झाली.

Question 4

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याबाबत खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

Question 5

कोणत्या कायद्याने केंद्रात द्विसदनी विधानमंडळ सुरू केले?
  • 58 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Sep 30MPSC