Time Left - 05:00 mins

दैनिक CSAT प्रश्नसंच" घातांक आणि करणी'

Attempt now to get your rank among 33 students!

Question 1

एका सांकेतिक भाषेत 'BOY' ला 'ACNPXZ' असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 'GIRL' ला कसे लिहिता येईल ?

Question 2

खालील चौकटीत रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा.

Question 3

राजला एक काम पूर्ण करण्यास 24 दिवस लागतात तेच काम कमल 12 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसांत पूर्ण होईल ?

Question 4

जर एका संख्येचा 56% म्हणजे 1064 तर त्या संख्येचा 38% किती?

Question 5

.सा..शे. 10 रुपये दराने 100 रुपये मुदलाचे दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती?
  • 33 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Aug 3MPSC