Alankar Shabdh for Marathi grammar/ अलंकारिक शब्द-मराठी व्याकरण, Download Study Notes PDF
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023
ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात वाढवतात, त्याचप्रमाणे म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात.कमी शब्दांत व्यापक अर्थ अलंकारिक शब्दांतून व्यक्त केला जातो. अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ विचारात न घेता त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपण मराठी व्याकरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे अलंकारिक शब्द बघणार आहोत.
In this article, we are going to look at an important element of Marathi grammar, the metaphorical word, Download Alankar Shabdh Study Material PDF.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
Table of content
अलंकारिक शब्द/Alankar Shabdh
खाली दिलेल्या सारणी मध्ये अलंकार शब्द आणि त्यांचे अर्थ देण्यात आले आहेत. हा घटक MPSC राज्यसेवा, MPSC संयुक्त , MPSC CDPO, MPSC गट क आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.